"सिंह (तारकासमूह)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ३४:

== वैशिष्ट्ये ==
[[चित्र:LeoCC.jpg|डावे|इवलेसे|383x383अंश|नुसत्या डोळ्यांनी दिसणारा सिंह तारकासमूह (छायाचित्राच्या मध्यभागी दिसणारी प्रखर गोष्टचांदणी हा गुरू ग्रह आहे).]]

=== तारे ===
सिंहमध्ये अनेक तेजस्वी तारे आहेत. यामध्ये १ किंवा २ [[आभासी दृश्यप्रत|दृश्यप्रतीचे]] चार तारे आहेत ज्यांमुळे हा तारकासमूह ठळकपणे दिसतो:
* [[रेग्यूलस]] किंवा [[अल्फा लिओनिस]] हा एक निळा-पांढरा मुख्य अनुक्रम तारा आहे. याची [[आभासी दृश्यप्रत|दृश्यप्रत]] १.३४ असून तो पृथ्वीपासून ७७.५ [[प्रकाश-वर्ष|प्रकाश-वर्षे]] अंतरावर आहे. त्याच्या रेग्यूलसरेग्युलस या पारंपारिकपारंपरिक नावाचा अर्थ छोटा राजा असा होतो.
* [[बीटा लेओनिस]] किंवा [[डेनेबोला]] हा पृथ्वीपासून ३६ प्रकाश-वर्षे अंतरावरील २.२३ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे. डेनेबोला याचा अर्थ "सिंहाची शेपटी" असा आहे.
* अल्जीबा, [[गॅमा लेओनिस]], द्वैती तारा आहे. मुख्य तारा पिवळा २.६१ दृश्यप्रतीचा राक्षसी तारा आहे आणि दुसरा तारा ३.६ दृश्यप्रतीचा तारा आहे. पृथ्वीपासून १२६ प्रकाशवर्षे अंतरावरील या ताऱ्यांचा आवर्तीकाळ ६०० वर्षे आहे. त्याच्या जवळ, [[४० लेओनिसलिओनिस]] हा पिवळा ४.८ दृश्यप्रतीचा तारा आहे. त्याच्या अल्जीबा या पारंपारिक नावाचा अर्थ "कपाळ" असा होतो.
* [[डेल्टा लेओनिसलिओनिस]], ज्याला झोस्मा असेही म्हणतात, हा पृथ्वीपासून ५८ प्रकाश-वर्ष अंतरावरील २.५८ दृश्यप्रतीचा निळा-पांढरा तारा आहे.
* [[एप्सिलॉन लिओनिस]] हा पृथ्वीपासून २५१ प्रकाश-वर्षे अंतरावरील ३.० दृश्यप्रतीचा पिवळा राक्षसी तारा आहे.[[#cite_note-FOOTNOTERidpathTirion2001166-168-1|<nowiki>[1]</nowiki>]]
* [[झीटा लेओनिसलिओनिस]], ज्याला अधाफेरा असेही म्हणतात, एक तीन ताऱ्यांचा समूह आहे. त्यातला सर्वत तेजस्वी झीटा लिओनिस तारा पृथ्वीपासून २६० प्रकाश-वर्षे अंतरावरील ३.६५ दृश्यप्रतीचा पांढरा राक्षसी तारा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा, ३९ लिओनिस ताऱ्याची दृश्यप्रत ५.८ आहे. तिसरा तारा ५३ लिओनिस ६.० दृश्यप्रतीचा तारा आहे.
* [[आयोटा लिओनिस]] पृथ्वीपासून ७९ प्रकाश-वर्षे अंतरावरील ४.० दृश्यप्रतीचा द्वैती तारा आहे. यातील घटक तारे ४.१ आणि ६.७ दृश्यप्रतीचे असून त्यांचा आवर्तीकाळ १८३ वर्षे आहे.
* [[टाऊ लिओनिस]] हादेखील एक द्वैती तारा आहे. यातील मुख्य तारा ५.० दृश्यप्रतीचा पिवळा राक्षसी तारा असून तो पृथ्वीपासून ६२१ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे. दुसऱ्या ताऱ्याची दृश्यप्रत ८.० आहे.[[#cite_note-FOOTNOTERidpathTirion2001166-168-1|<nowiki>[1]</nowiki>]]
[[वोल्फ ३५९|वुल्फ ३५९]] (सीएन लिओनिस) हा सिंहमधील तारा पृथ्वीपासून ७.८ प्रकाश-वर्षे अंतरावर असून तो पृथ्वीपासून सर्वात जवळच्या ताऱ्यांपैकी एक आहे. वुल्फ ३५९ हा १३.५ दृश्यप्रतीचा लाल राक्षसी तारा आहे. [[ग्लीस ४३६]] या सूर्यापासून ३३ प्रकाश-वर्षे अंतरावरील सिंहमधील ताऱ्याभोवती [[नेपच्यून]] एवढ्या वस्तूमानाचावस्तुमानाचा [[परग्रह]] फिरत आहे.<ref>[https://web.archive.org/web/20090116080659/http://www.theglobeandmail.com/servlet/story/RTGAM.20040831.wplanet20831a/BNStory/specialScienceandHealth/ "Astronomers discover smallest "exoplanets" yet"]. </ref>

[[कार्बन तारा]] सीडब्ल्यू लिओ ([[आयआरसी +१०२१६]]) रात्रीच्या आकाशातील अवरक्त एन-बँडमधील (१० μm तरंगलांबी) सर्वात तेजस्वी तारा आहे.

[[एसडीएसएस जे१०२९१५+१७२९२७]] (कफ्फौचाकफौचा तारा) हा सिंहमधील तारा अंदाजे १३ अब्ज वर्ष जुना आहे. तो आकाशगंगेतील सर्वात जुन्या ताऱ्यांपैकी एक आहे

=== दूर अंतराळातील वस्तू ===