"रामचंद्र कृष्णाजी फाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
 
== जीवन ==
स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाला आलेल्या महत्त्वामुळे रामभाऊंनी ते पूर्ण करता करताच ग्वाल्हेर गायकीचे धडे घ्यायला सुरुवात केली. पुण्यातल्या भास्करराव गोडबोले यांच्याकडे तालीम घेता घेता आपल्यातील कलावंताची वाट मोकळी करण्यासाठी रामभाऊ तेव्हा प्रयत्नशील होते. साक्षात् बालगंधर्वानी नाटक कंपनीत येण्याचे निमंत्रण देऊनही शिक्षणाच्या कारणासाठी त्यांनी नकार दिला असला तरीही संगीताची ओढ मात्र कमी होण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे शिक्षकी पेशा पत्करूनही १९४५ मध्ये एचएमव्हीनंएचएमव्हीने त्यांची पहिलीवहिली ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली आणि रामभाऊंना आपले सुखनिधान सापडले.
 
शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे [[शिक्षक]]ी पेशा पत्करला. पुढे [[इ.स. १९५६]] पासून पुढील १० वर्षे [[नागपूर]] [[आकाशवाणी]] केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे [[पुणे]] आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच [[भास्करराव गोडबोले]] आणि [[जे.एल.रानडे]] ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ [[गायक]] आणि संगीतकार [[सुधीर फडके]] ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या [[गीत रामायण|गीतरामायणामधील]] काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी [[शास्त्रीय संगीत]] [[गायिका]] बेगम [[परवीन सुलताना]] यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली.