"ब्रिक्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
"ब्रिक्स" ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: [[BRICS]] ) हे [[भारत]], [[ब्राझिलब्राझील]], [[रशिया]], [[चीन]] आणि [[दक्षिण आफ्रिका]] या देशांच्या शिखर संघटनेचे संक्षिप्त नाव आहे.सुरुवातीला फक्त चार देश या संघटनेचे सदस्य होते आणि "[[ब्रिक]]" या संक्षिप्त नावाने ओळखले जात होते. २०११मध्ये दक्षिण आफ्रिका शामिल झाल्यावर याचे नाव बदलण्यात आले.
 
ब्रिक्सची पहिली परिषद [[इ.स. २००९]] मध्ये पार पडली.
"https://mr.wikipedia.org/wiki/ब्रिक्स" पासून हुडकले