"विजयनगरचे साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
एक शब्दाच्या संदर्भ नाही दिला होता, तो दिला.
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २४:
| लोकसंख्या_घनता =
}}
[[दक्षिण|दक्षिणी]] [[भारत|भारतातील]] [[हंपी]] ही [[राजधानी]] असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळ्खलेओळखले जाते. [[वरंगळ]]च्या हरिहर व बुक्क या दोन भावांनी विजयनगरच्या साम्राज्याची पायाभरणी केली. हे एकूण पाच भाऊ होते. या भावांपैकी तिघे पूर्व किनार्‍यावरीलकिनाऱ्यावरील नेल्लोरपासून ते पश्चिम किनार्‍यावरचेकिनाऱ्यावरचे बेळगाव येथेपर्यंत राज्य करत होते. महाराष्ट्र हा हरिहरच्या अंमलाखाली होता. दुसरा भाऊ होता कंप. याचे उदयगिरीराज्यउदयगिरी नावाचे राज्य होते. मधला भाऊ बुक्क. त्याच्या ताब्यात होयसळांचे हळेबीड, पेनुगोंडचा किल्ला व आसपासचा प्रदेश होता. त्याच्याही दक्षिणेकडे शिमोगाजवळील अरग येथे एक भाऊ राज्य करत असे व शेवटचा भाऊ बुक्कच्या हाताखाली सरदार होता. इस्लामशी टक्कर घेऊन हिंदू धर्माचे रक्षण करणे हे भावंडांचेया वंडांचे ध्यय होते. यांनी अत्यंत हुशारीने विजयनगर ही मध्यवर्ती सत्ता मानून आपले साम्राज्य उभे केले होते.
 
बुक्करायाचा कंपराय नावाच मुलगा होता. त्याने वीरबल्लाळच्या ताब्यात असलेले मदुरा काबीज केले. कंपरायही बुक्कप्रमाणे मोठा शूर व कर्तबगार होता त्याच्या कारकिर्दीत त्याने दाखवलेल्या कर्तबगारीची वर्णने त्याच्या पत्‍नीने लिहिलेल्या एका “कम्पराजविजयम”“कम्पराजविजयम्” या [[संस्कृत]] काव्यग्रंथात आली आहेत.. त्याने बुक्कराय राजाच्या मृत्यूनंतर दुसरा हरिहर असे नाव धारण करून स्वतःला विजयनगरच्या साम्राज्याचा पहिला सम्राट म्हणून घोषित केले.
 
==वंशावळ==
;पहिला राजवंश संगमा - या राजवंशाने विजयनगरवर साधारणपणे शंभर वर्षे राज्य केले असे समजले जाते.:
* हरिहरराय-१: इ.स. १३३६-१३५६
* बुक्कराय-१: १३५६-१३७७
* हरिहरराय-२: १३७७-१४०४
ओळ ४१:
* देवराय-२: १४२४-१४४६
* मल्लिकार्जुनराय: १४४६-१४६५
* विरूपाक्षराय-२: इ.स. १४६५-१४८५
;सालुव घराणे:
* नरसिंहदेवराय: इ.स. १४८५-१४९१
* तिम्मा भूपाल: १४९१
* नरसिंहराय-१: १४९१-१५०५
ओळ ६३:
* रामदेव: १६१७-१६३२
* वेंकट-३: १६३२-१६४२
* श्रीरंग-३: इ.स. १६४२-१६४६.
 
 
इ .संस. १३२३ मध्ये मध्ये [[वरंगळ]]चे राज्य तुघलकने पादाक्रांत केलेजिंकले. त्यावेळी हरिहर आणि बुक्कराय यांना तुघलकांनी बंदी बनवून दिल्लीला नेले. काही दिवसांनी त्यांची सुटका करवूनकरून तुघलकांचे प्रतिनिधी म्हणून त्यांना दक्षिणेकडे पाठविले. तेथे त्यांनी इ .स. १३३६ मध्ये डोंगरांनी व जंगलांनी वेढलेल्या भागात नवी वसाहत स्थापन करून तिला शृंगेरीच्या स्वामी विद्यारण्य सरस्वती यांच्या आशीर्वादाने विजयनगर हे नाव दिले. पुढे हेच विजयनगर साम्राज्य साहित्य व संस्कृतीचे विशाल दालन ठरले.
 
विरुपाक्ष राय (दुसरा) याची हत्या करवून नरसिहरायनरसिंहराय याने संगम घराण्याची सत्ता संपुष्टात आणली आणि साळुव घराण्याचा पाया घातला. परंतु हे घराणे फार काळ सत्तेवर राहू शकले नाही. थोड्याच काळात तुलुव घराण्याच्या वीर नरसिंहराय याने सत्ता ताब्यात घेतली. प्रसिद्ध राजा [[कृष्णदेवराय]] (१५०९-१५२९) याच वंशाचा होता.