"शांताराम नांदगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''शांताराम नांदगावकर''' (जन्मदिनांक : १९ आक्टोबर १९३६; मृत्यू : [[जुलै ११]], [[इ.स. २००९]]; [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे [[मराठी]] गीतकार, [[कविता|कवी]] होते. त्यांनी अनेक भावगीते आणि काही [[मराठी चित्रपट|मराठी चित्रपटांसाठी]] अनेक गाणी लिहिली. पार्श्वगायिका [[सुहासिनी नांदगावकर]] त्यांची सून आहे.
 
== जीवन ==
ओळ ३७:
* बेधुंद या आसमंतात
* मी आले रे
* मी एक तुला फूल दिले
* मी नयन स्वप्‍नवेडा
* मीरेचे कंकण भक्तीचे दर्पण (संगीत -श्रीनिवास खळे, गायिका - कृष्णा कल्ले)
* मी वाऱ्याच्या वेगाने आले
* मुरलीधर घनश्याम सुलोचन
* या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला…? (गायक - सुनील गावसकर)
* येऊ कशी प्रिया
* रजनीगंधा जीवनी या
* रातराणी गीत म्हणे गं
* रात्र आहे पौर्णिमेची
* रामप्रहरी राम गाथा
* रुपेरी वाळूत माडांच्या बनात
* लक्ष्मी तू या नव्या
* विसर प्रीत विसर गीत
* वृंदावनात माझ्या ही तुळस
* श्रीरंग सावळा तू
* सजल नयन नितधार बरसती
* ससा तो ससा की कापूस जसा (गायिका : उषा मंगेशकर, संगीत : अरुण पौडवाल)
* सांज रंगात रंगून जाऊ
* सावळ्या हरिचे घेइ सदा
* सूर सनईत नादावला
* हरी नाम मुखी रंगते
* हसलीस एकदा भिजल्या
* ही नव्हे चांदणी
* हे चांदणे ही चारुता
* हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला (गायक - सुनील गावसकर)
* हे सावळ्या घना
 
== बाह्य दुवे ==