"शांताराम नांदगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
 
==शांताराम नांदगावकर यांची गाजलेली गीते==
* अनुरागाचे थेंब झेलती प्रीत-लतेची पानें (संगीत - अशोक पत्की; गायिका - अनुराधा पौडवाल)
* अशी नजर घातकी बाई
* अशीच साथ राहू दे
* अश्विनी ये ना
* अष्टविनायका तुझा महिमा कसा (सहकवयित्री - शांता शेळके; संगीत - अनिल-अरुण; गायक: अनुराधा पौडवाल, पंडित वसंतराव देशपांडे)
* असाच यावा पहाटवारा
* इवले इवले जीवही येती
* कुठं कुठं जायाचं हनिमुनला
* गा गीत तू सतारी
* झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं
* तळव्यावर मेंदीचा अजून
* तू गेल्यावर असे हरवले
* दर्यावरी रे तरली होरी
* दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली
* दाटून कंठ येतो
* दोन बोक्यांनी आणला हो
* धुंदित गंधित होउनि
* नवरंग उधळीत ये नभा
* पाहिले न मी तुला
* प्रथम तुला वंदितो
* प्रभू मी तुझ्या करांतिल
* प्रिया आज आले
* प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं (गायक : किशोर कुमार)
* प्रीतिच्या चांदराती
* बंदिनी स्‍त्री ही बंदिनी
* बे एके बे, बे दुणे चार
* बेधुंद या आसमंतात
* मी आले रे
* एक तुला फूल दिले
* या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला…? (गायक - सुनील गावसकर)
* रामप्रहरी राम गाथा
Line १९ ⟶ ४३:
* श्रीरंग सावळा तू
* सजल नयन नितधार बरसती
* ससा तो ससा की कापूस जसा (गायिका : उषा मंगेशकर, संगीत : अरुण पौडवाल)
* हरी नाम मुखी रंगते
* ही नव्हे चांदणी