"सिंहगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 106.192.20.250 (चर्चा) यांनी केलेले बदल प्रथमेश ताम्हाणे...
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १८:
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
 
[[चित्र:Kalyan Darawaja on Sinhgad Fort.jpg|thumb|कल्याण दरवाजा]][[पुणे|पुण्याच्या]] नैर्‌ऋत्येला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा [[दुर्ग|किल्ला]] [[समुद्रसपाटी]]पासून सुमारे ४४०० फूट उंच आहे. [[सह्याद्री]]च्या पूर्व शाखेवर पसरलेल्या [[भुलेश्वर|भुलेश्वराच्या]] रांगेवर हा गड आहे. दोन पायर्‍यासारखापायऱ्यासारखा दिसणारा [[खंदक|खंदकाचा]] भाग आणि [[दूरदर्शन]]चा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो ध्यानीलक्ष येतोवेधतो.. [[पुरंदर]], [[राजगड]], [[तोरणा]], [[लोहगड]], [[विसापूर]], [[तुंग]] असा प्रचंड मुलुख या गडावरून दिसतो.
 
==इतिहास==
ओळ १११:
'''डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा''' : झुंजारबुरूजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे.येथूनच तानाजी मावळ्यांसह वर चढला.
 
'''राजाराम स्मारक''' : राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटी दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत ११ वर्षे टक्कर देणार्‍यादेणाऱ्याा राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी शनिवार दि.२ मार्चइमार्च इ.स.१७०० या दिवशी सिंहगडावर निधन झाले. पेशव्यांतर्फे या स्मारकाची उत्तम व्यवस्था ठेवली जायची.
 
'''तानाजीचे स्मारक''' : अमृतेश्वराच्या मागच्या बाजूने वर गेल्यावर डाव्या बाजूस सुप्रसिद्ध तानाजीचे स्मारक दिसते. ‘तानाजी स्मारक समितीच्या’ वतीने हे बांधण्यात आले आहे. माघ वद्य नवमी दि. ४ फेब्रुवारी १६७२ या दिवशी झालेल्या लढाईत तानाजी मारला गेला. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे तानाजीचा स्मृतिदिन साजरा केला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंहगड" पासून हुडकले