"क्रिश (हिंदी चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो →‎कथानक: clean up using AWB
ओळ ४०:
{{गौप्यस्फोट इशारा}}
एका परग्रहवासियाकडून रोहित मेहराला ([[ॠतिक रोशन]]) मिळालेली अनैसर्गिक शक्ती कृष्णा मेहरा या त्याच्या मुलाकडेही येते. या शक्तीमुळे त्याला जलद गती व ताकद मिळते. चित्रपटातील त्याची प्रेयसी प्रिया ([[प्रियांका चोप्रा]]) त्याला सिंगापूरला घेऊन जाते. तिथे तो विकृत वैज्ञानिक डॉ. सिद्धांत आर्या ([[नसीरुद्दीन शाह]]) पासून जगाला वाचवितो.
 
[[वर्ग:हिंदी चित्रपट नामसूची]]