"दीपिका पडुकोण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''दीपिका पदुकोण''' (जन्म: ५ जानेवारी १९८६) ही एक [[भारत]]ीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून [[बॉलिवूड]]मध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करुणकरून तिने आपल्या अभिनयाची चुणुकचुणूक दाखवली आहेच पण त्याच बरोबरत्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्ये सुद्धाहॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत आहे.२०१७ साली तिचा विन डिझेल सोबत XXX हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
 
== कौटुंबिक आयुष्य ==
[[बॅडमिंटन]]पटू [[प्रकाश पडुकोण]] आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी [[कोपनहेगन]] (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. दीपिका पदुकोण बंगलोर येथे केले. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत ती बॅडमिंटन खेळली , परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी खेळण्याचाखेळण्यातला रस कमी करून ती लवकरचचित्रपटाकडे चित्रपट भूमिका साठी ऑफर मिळालीवळली आणि कन्नड चित्रपट ऐश्वर्या शीर्षकया वर्णकन्नड म्हणूनचित्रपटातून 2006चित्रपटसृष्टीत मध्ये२००६मध्ये तिला पदार्पण केले. तिची मातृभाषा कोकणी आहे. शिवाय तिला तिला [[इंग्लिश भाषा]], [[हिंदी भाषा]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], [[कोकणी]] या भाषा येतात. [[बेंगळुरू]]मधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. शालेय वयात तिने राज्यस्तरावरील बॅडमिंटनपटू म्हणून नाव गाजवले. दीपिका अविवाहित आहे. तिच्या पहिल्याच हिंदी चित्रपटाला यश मिळाल्यानंतर, क्रिकेटपटू [[युवराज सिंग]]शी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत झळकल्या आहेत.{{संदर्भ हवा}}
 
== कारकीर्द ==
उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकीर्दीचीकारकिर्दीची सुरवातसुरुवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटातीलचित्रपटात भूमिकांनाकाम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता [[शाहरूख खान]]सोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले.
 
==फोर्ब्जच्या यादीत १०वी==
दीपिका पदुकोनपदुकोण ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचे फोर्ब्जच्या यादीवरून समजते. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्‍न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.
 
== चित्रपट सूची ==
ओळ ७०:
|-
| 2010
! scope="row"| ''हाउसफूलहाउसफुल्ल''
|
|-