"दीपिका पडुकोण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०:
 
== कौटुंबिक आयुष्य ==
[[बॅडमिंटन]]पटू [[प्रकाश पडुकोण]] आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी [[कोपनहेगन]] (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. दीपिका पदुकोण बंगलोर येथे केले. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत बॅडमिंटन खेळली , परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी खेळण्याचा रस कमी करून ती लवकरच चित्रपट भूमिका साठी ऑफर मिळाली आणि कन्नड चित्रपट ऐश्वर्या शीर्षक वर्ण म्हणून 2006 मध्ये तिला पदार्पण केले. तिची मातृभाषा कोकणी आहे तिला [[इंग्लिश भाषा]], [[हिंदी भाषा]], [[कन्नड (निःसंदिग्धीकरण)|कन्नड]], [[कोकणी]] या भाषा येतात. [[बेंगळुरू]]मधील सोफिया हायस्कूलमध्ये तिचे शिक्षण झाले. शालेय वयात तिने राज्यस्तरावरील बॅडमिंटनपटू म्हणून नाव गाजवले. दीपिका अविवाहित आहे. तिच्या पहिल्याच हिंदी चित्रपटाला यश मिळाल्यानंतर, क्रिकेटपटू [[युवराज सिंग]]शी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत झळकल्या आहेत.{{संदर्भ हवा}}
 
== कारकीर्द ==
ओळ ३६:
 
==फोर्ब्जच्या यादीत १०वी==
दीपिका पदुकोन ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असल्याचे फोर्ब्जच्या यादीवरून समजते. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्‍न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे..
 
== चित्रपट सूची ==
ओळ ५७:
|
|-
| २००९
| 2009
! scope="row"| ''[[चांदनी चौक टू चायना]]''
|