"आपटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटा पानझडी वनांत आढळणारी झाडे. प्रामुख्याने भारत, श्रीलंका व चीन या देशात आपट्याची झाडे आढळून येतात. ही झाडे जंगलात आढळतात.
 
आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटा पानझडी वनांत आढळणारी झाडेझाड आहे.. प्रामुख्याने भारत, श्रीलंका व चीन या देशातदेशांतील जंगलात आपट्याची झाडे आढळून येतात. ही झाडे जंगलात आढळतात.
 
==रचना==
Line ९ ⟶ ११:
आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात. त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.
 
अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः। </br>
मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।
 
Line २० ⟶ २२:
'''इष्टानां दर्शनं देही कुरु शत्रुविनाशनम् ||'''</br>
 
'''अर्थ:''' आपट्याचा वृक्ष हा महावृक्ष असून तो महादोषांचे निवारण करतो.इष्ट(देवतेचे) दर्शन घडवितो व शत्रुंचाशत्रूंचा विनाश करतो.{{संदर्भ हवा}}
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/आपटा" पासून हुडकले