"आपटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
आपट्यास संस्कृत मध्ये अश्मंतक असे म्हणतात. आपटा पानझडी वनांत आढळणारी झाडे. प्रामुख्याने भारत, श्रीलंका व चीन या देशात आपट्याची झाडे आढळून येतात. हिही झाडे जंगलात आढळतात.
 
==रचना==
आपट्याचे झाड सरळ न वाढता वेडेवाकडे वाढत असते. याला भरपूर फांद्या असतात. याची पाने जुळी असतात, ती काळसर हिरव्या रंगाची असतात. याच्या शेंगा या लंबगोल व चपट्या आकाराच्या असतात.
 
==उपयोग==
आपटा हे झाड बहुगुणी औषधी वनस्पती आआःए. याची पाने, शेंगांच्या बिया, फुले व झाडाची साल औषध म्हणून वापर केला जातो. सालीपासून दोरखंड बनवतात. झाडापासून डिंक हिडिंकही मिळवला जातो. या झाडापासून टॅनीनटॅनिन मिळवतातमिळते.. पानांचा उपयोग विडी बनविण्याकरिता केला जातो.
 
==धार्मिक महत्व==
"https://mr.wikipedia.org/wiki/आपटा" पासून हुडकले