"सिंधु नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो वर्ग:पाकिस्तानातील नद्या टाकण्यासाठी हॉटकॅट वापरले.
छोNo edit summary
ओळ १७:
| तळटिपा =
}}
'''सिंधु नदी''' ही [[दक्षिण आशिया]]मधील एक प्रमुख [[नदी]] आहे. [[तिबेट]], [[भारत]] व [[पाकिस्तान|पाकिस्ताना]]तून]] वाहणारी प्रमुख [[नदी]] आहे.
 
तिबेटमध्ये उगम पावून ती भारतातील [[लदाख]] प्रांत व पाकिस्तानमधून वाहते.
 
[[इंग्रजी भाषा|इग्रजी भाषेत]] या नदीला इंडस (इं:Indus) असे संबोधले जाते. [[सिंधु संस्कृती]]चा उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे. [[हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] [[वेद]] सिंधू नदीच्या किनारी रचले गेले आहेत. ''हिंदू'' व ''हिंदुस्थान'' हे शब्द याच नदीवरुन पडले आहेत. पाकिस्तानच्या [[सिंध]] प्रांताचे नाव सिंधु नदीवरूनच पडले आहे.
 
[[वर्ग:भारतातील नद्या]]
"https://mr.wikipedia.org/wiki/सिंधु_नदी" पासून हुडकले