"नॉर्वेजियन भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे पण पहा: शुद्धलेखन, replaced: पाहा → पहा
+ {{मृत दुवा}} ...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.
ओळ १४:
|भाषासंकेत_ISO_639_1_वर्गवारी = no, nb, nn
|भाषासंकेत_ISO_639_2_वर्गवारी = nor
|भाषासंकेत_ISO_639_3_वर्गवारी = [http://www.sil.org/iso639-3/documentation.asp?id=nor nor]{{मृत दुवा}}
}}
'''नॉर्वेजियन''' ही [[स्कँडिनेव्हिया]]मधील [[नॉर्वे]] देशाची राष्ट्रभाषा आहे. [[जर्मेनिक भाषासमूह]]ामधील ही [[भाषा]] [[उत्तर युरोप]]ामधील [[स्वीडिश भाषा|स्वीडिश]] व [[डॅनिश भाषा|डॅनिश]] भाषांसोबत पुष्कळशी मिळतीजुळती आहे. नॉर्वेजियन दोन वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये लिहिली जाते. [[बूक्मोल]] (Bokmål, पुस्तकी बोली) व [[नायनोर्स्क]] (Nynorsk, नवी नॉर्वेजियन) ह्या दोन्ही अधिकृत नॉर्वेजियन भाषा आहेत. २००५ सालच्या एका चाचणीनुसार येथील ८६.३% लोक बूक्मोल, ७.५% लोक नायनोर्स्क तर ५.५% लोक दोन्ही भाषा वापरतात.