"कान्हेरी लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
ओळ १:
'''कान्हेरी गुहा''' या [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[मुंबई|मुंबईमध्ये]] उत्तर [[बोरीवली|बोरीवलीजवळ]] असलेल्या गुहा आहेत. [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान|संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या]] मधोमध वसल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.bhramanti.com/kanheri.html|शीर्षक=कान्हेरी गुहाचा इतिहास |प्रकाशक=भ्रमंती.कॉम |दिनांक=२८ जानेवारी २००७| प्राप्त दिनांक=}}</ref> कान्हेरी या शब्दाचा उगम ''कृष्णगिरी'' (अर्थ: काळा डोंगर) या [[संस्कृत भाषा|संस्कृत]] नावापासून झाला आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उध्यानाचे मुख्य दरवाज्यापासून ६ की.मी. व बोरीवली रेल्वे स्टेशन पासून ७ की.मी. अंतरावर आहेत.<ref>{{स्रोत nameबातमी |दुवा="http://english.ohmynews.com/articleview/article_view.asp?menu=c10400&no=326138&rel_no=1|शीर्षक=मुंबईतील प्राचीन" कान्हेरी लेणी |प्रकाशक=इंग्लिश.ओहमायन्यूज़.कॉम |दिनांक=३१ ऑक्टोबर २००६| प्राप्त दिनांक=}}</ref>{{संकेतस्थळ स्रोतपर्यटक ही लेणी असणार्‍या गुंफा सकाळी ९ नंतर पाहू शकतात. या लेन्यातून भारत देशात बुद्दकाळात अंतर्भाव असणार्‍या कला व संस्कृतीचे दर्शन घडते. कान्हेरी हा शब्ध संस्कृत कृष्णगिरी या शब्दापासून आलेला आहे. कृष्णगिरी म्हणजे काळा पाषाण ! ही लेणी काळा कुट्ट दगड चीनीच्या मदतीने छिंनून बनविलेली आहेत.
 
|दुवा=http://www.bhramanti.com/kanheri.html
==वर्णन==
|शीर्षक=कान्हेरी गुफा
ही लेणी BCE चे पहिले शतकापासून CE च्या १० शतकापर्यंत बनविली आहेत. काळ्या दगडापासून छिंनून केलेल्या १०९ गुंफा कोरून तयार केलेल्या आहेत.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://web.archive.org/web/20071109140932/http:/www.angelfire.com/id/croon/india/kanhericaves.html |शीर्षक=मुंबईतील आकर्षण - कान्हेरी गुहा |प्रकाशक=वेब.आर्काइव.ऑर्ग |दिनांक=२८ जानेवारी २००७ | प्राप्त दिनांक=}}</ref> जवळची इलेफंटा गुंफा शोभिवंत, लकाकीयुक्त, सुंदर पैलू पाडून बनविलेली आहे. प्रत्येक गुंफेचा दगडी पाया बेडसाठी आहे. भव्य असे सभाग्रह मोठाल्या खांबांनी युक्त आहेत त्यात बुद्ध धर्मियांचे पवित्र स्तूप ही आहे. वरील बाजूस पाण्याचा पाट आणि हौद ही आहे. पुरातन काळात पावसाचे पाणी विशेष प्रकारे वळंऊन पाण्याच्या मोठ्या टाक्या भरल्या जात.
|प्रकाशक=
 
|अ‍ॅक्सेसदिनांक=२००७-०१-२८
गुंफा पूर्ण झाली की त्यांचे परिवर्तन विहारमध्ये होई आणि तेथे बौद्ध धर्मियांचे पुढील कार्यक्रम चालू होत. बौद्ध धर्मियांच्या तिसर्‍या शतकातिल CE कोंकण कॉस्ट सामोपचाराच्या दृष्टीने कान्हेरी गुंफाला फार महत्व आहे.
}}</ref>
 
बहुतेच गुंफान्चा वापर बुद्धिष्ट राहण्यासाठी, अभ्यासासाठी आणि ध्यानासाठी करतात. मोठ्या गुंफामधून परिषदा भरविल्या जातात. तसेच तेथे स्तूप आहेत त्यामुळे तेथे प्रार्थणा करण्यासाठीही त्यांचा वापर केला जातो. अवलोकिटेश्वरा हे एक विभिन्न वीशेष दर्शन देते. संघटित जीवनात काय हवय याबद्दलचे मार्गदर्शन बहुतेच विहारातील मठाधीश देत असतात. येथील संघटन बर्‍याच व्यावसायिक केंद्राशी जोडलेले आहेत. त्यात सोपारा बंदर, कल्याण, नाशिक, पैठण आणि उज्जैन समाविष्ट आहेत. मौर्य आणि कुशन हे राजे सत्ताधारी होते तेव्हा कान्हेरी हे विध्यापीठ होते. १० व्या शतकाच्या शेवटी शेवटी (९८०-१०५४) अतिशा ही बुद्धिस्ट शिक्षिका कृष्णगिरी विहारात राहुलगुप्ता यांचेकडून बुद्धिस्ट ध्यान धारणा शिकण्यासाठी आली होती.
 
==शिलालेख==
सुवाच्य अक्षरातील ५१ शिलालेख आणि २६ वचननामे (एपिग्राफ्स) येथे संशोधनात सापडले. हे ब्राह्मी, देवनागरी आणि ३ पहलवी या भाषेत आहेत. ९० क्रमांकाच्या गुंफामध्ये वचननामे (एपिग्राफ्स) सापडले. एक अतिशय महत्वाचा शिलालेख आहे त्यात सतवाहनचा राजा वाशिष्टिपुत्र यांचे रुद्रदवणची कन्या सतकरणी हिच्याशी विवाह झाल्याचा संदर्भ आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/greater_bombay/inscriptions.html |शीर्षक= मुंबई शिलालेख आणि नाणी नोंद |प्रकाशक=कल्चरल.
महाराष्ट्रा.गव.इन |दिनांक=२३ नोव्हेम्बर २०१२ | प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==रंगकाम==
२७ क्रमांकाच्या गुंफे मध्ये गुम्फेच्या छताला असलेले बुद्धाचे चित्र अपुरे रंगविलेले आहे.
 
==ठिकाण==
गुंफा संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे अगदी आतील बाजूस आहेत. पण प्रत्येक तासाला वाहन व्यवस्था आहे. पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे मुख्य गेटवर आणि गुंफाच्या प्रवेश द्वारावर प्रवेश शुल्क भरावाच लागतो.
 
==गुंफा परिसर==
सहली काढनाराणा ही जागा पावसाळ्यात अतिशय आनंद देते. येथे अनेक लहानमोठे धबधबे आहेत. वाहाणारे झरे आहेत. संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे मुख्य गेट ते कान्हेरी गुंफा हा रस्ता एका नदी पात्राने विभागलेला आहे. तेथे सप्ताहाचा सेवट मस्त, सुखात आणि आरामात कुटुंब घालऊ शकते.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.mumbai.org.uk/kanheri-caves.html |शीर्षक= कान्हेरी गुहा, मुंबई |प्रकाशक=मुम्बई.ऑर्ग.यूके |दिनांक=३१ जानेवारी २००७| प्राप्त दिनांक=}}</ref>
 
==संदर्भ==
 
==छायाचित्रे==