"फुटबॉल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
139.5.26.147 (चर्चा)यांची आवृत्ती 1416010 परतवली.
ओळ २३:
 
१९६२ च्या विश्वचषक स्पर्धेत [[चिली]] व [[इटली]] यांच्यातील सामन्यात [[पंच]] म्हणून काम बघणारे [[इंग्लिश]] पंच [[केन ॲस्टन]] हे रेड व यलो कार्डाचे जनक आहेत. त्यानंतर १९७०च्या विश्वचषक स्पर्धेत या कार्ड्सची सुरवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण [[जग]]भरात याला मान्यता मिळाली. केवळ फुटबाॅलच नव्हे तर इतर अनेक खेळांमध्ये याचा वापर केला जातो.
 
== खेळाचे स्वरूप ==
हा खेळ एका गोलाकृती चेंडूने खेळला जातो. यात ११ जणांचे दोन संघ असतात. नव्वद मिनिटांचा एक सामना असतो. सामन्यात ४५ मिनिटांनंतर १५ मिनिटे कालावधीचा मध्यंतर होतो
 
== महत्त्वाच्या संघटना ==
"https://mr.wikipedia.org/wiki/फुटबॉल" पासून हुडकले