"इतिहास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
इतिहास = इति +ह्+आस = हे असे घडले<br />
इतिहासाची सर्वमान्य अशी व्याख्या नाही. प्रसिद्ध इतिहासकार ई.एच.कार यांच्या मते 'भूतकाळ व वर्तमानकाळ यांतील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय.'<br />
बर्कहार्ड यांच्या मते 'इतिहास म्हणजे एका युगातील दखल घेता येणाऱ्या घटनांची दुसऱ्या युगाने केलेली नोंद होय.'<br />
 
विष्णुशास्त्री चिपळूणकर यानच्या मते इतिहाससाचे उपयोग असे-१. जिज्ञासा तृप्ती,२.नीतिबोध,३.प्राचीन कथांच्या कर्तृत्वातून प्रेरणा ४. स्मरणशक्ती, विचारशक्ती यात वाढ होते.{१}
 
== संदर्भ व नोंदी== ==
 
== १. भारतीय संस्कृती कोश खंड पहिला ==
 
==प्राचीन साहित्यात इतिहास==
राजशेखर आपल्या काव्यमिमांसेत लिहितात – ‘स च द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |’ त्याचा अर्थ असा – परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे. भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. [[ऋग्वेद]]संहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच [[नारद]] लिखित [[छांदोग्योपनिषद]] या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. [[संस्कृत]] वाङ्‌मयामध्ये कथेच्या रुपाने इतिहास आलेला आढळतो. [[कौटिल्य]] याने केलेल्या व्याख्ये प्रमाणे इतिहासात [[पुराणे]], [[इतिवृत्त]], [[आख्यायिका]], [[उदाहरण]], [[धर्मशास्त्र]] व [[अर्थशास्त्र]] इतक्या विषयांचा समावेश होतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/इतिहास" पासून हुडकले