"शिल्पकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Elephanta Caves Trimurti.jpg|thumb|right|200px|[[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[घारापुरी लेणी|घारापुरी लेण्यांमधील]] 'त्रिमूर्ती'चे पाषाणशिल्प]]
[[चित्र:Ancient Indian Art.jpg|इवलेसे|अदाल्ज (अहमदाबाद) येथील प्राचीन शिल्पकलाविहीर ]]
'''शिल्पकला''' म्हणजे [[संगमरवर|संगमरवरासारखे]] दगड, [[धातू]], [[लाकूड]] इत्यादी कठीण पदार्थ किंवा [[माती]], [[मेण]], पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची [[कला]] होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, [[पुतळा|पुतळे]] तसेच रचनात्मक आकृतिबंध अशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिल्पकला" पासून हुडकले