"शिल्पकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Elephanta Caves Trimurti.jpg|thumb|right|200px|[[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[घारापुरी लेणी|घारापुरी लेण्यांमधील]] 'त्रिमूर्ती'चे पाषाणशिल्प]]
'''शिल्पकला''' म्हणजे [[संगमरवर|संगमरवरासारखे]] दगड, [[धातू]], [[लाकूड]] इत्यादी कठीण पदार्थ किंवा [[माती]], [[मेण]], पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची [[कला]] होय. शिलकलेतूनशिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. मूर्ती, [[पुतळा|पुतळे]] तसेच रचनात्मक आकृतिबंध अश्याअशा स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.
 
[[चित्र:Markanda16.jpg|thumb|right|200px|[[मार्कंडा]] येथील देवळावर दगडात कोरलेली 'ब्रम्हेशानजनार्दनार्क' मूर्ती.]]
 
संस्कृत साहित्यात मूर्तिकलेचे शास्त्र विकसित झालेले आढळते. मानसार नावाच्या ग्रंथात शिल्पलक्षण नावाचे एक प्रकरण आहे. त्यात मूर्तिकलेविषयी अधिक माहिती दिलेली आहे. {१}
==हे सुद्धा पहा==
 
==संदर्भ व नोंदी==
१. भारतीय संस्कृती कोश खंड
 
 
==हेसुद्धा पहा==
*[[शिल्पकार राम सुतार]]
*[[चित्रकला]]
*[[कला]]
 
==बाह्य दुवे==
* [http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=21&id=664 शिल्पकला - मनसे]
* [http://www.aisiakshare.com/node/1200 भारतीय शिल्पकला]
* [http://www.maayboli.com/node/19528 अत्युच्च्य शिल्पकला : हळेबिडहळेबीड व बेलूर]
* [http://srujanashodha.blogspot.com.au/2010/09/blog-post_03.html राजस्थानातील अतुल्य शिल्पकला]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिल्पकला" पासून हुडकले