"दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट रेल्वेमार्ग | box_width = 28em | नाव = दिल्ली–चेन्नई रेल्वे...
 
No edit summary
ओळ २५:
'''दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग''' हा [[भारत]]ामधील एक प्रमुख [[रेल्वे]]मार्ग आहे. [[दिल्ली]] व [[मुंबई]] ह्या दोन मोठ्या महानगरांना जोडणारा हा १,३८६ किमी लांबीचा मार्ग [[दिल्ली]], [[हरियाणा]], [[उत्तर प्रदेश]], [[राजस्थान]], [[मध्य प्रदेश]], [[गुजरात]] व [[महाराष्ट्र]] ह्या राज्यांमधून धावतो. [[मथुरा]], [[कोटा]], [[रतलाम]], [[वडोदरा]], [[सुरत]], [[वापी]] इत्यादी भारतातील मोठी शहरे ह्याच मार्गावर आहेत.
 
दिल्ली व मुंबई दरम्यान धावणाऱ्या [[मुंबई राजधानी एक्सप्रेस]], [[ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस]], [[तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस]], [[मुंबई नवी दिल्ली दुरंतो एक्सप्रेस]], [[पश्चिम एक्सप्रेस]] इत्यादी गाड्या ह्याच मार्गाचा वापर करतात.
 
{{भारतीय रेल्वे}}