"मारवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Marwar Region(RAJ.) Suresh Godara.jpg|250 px|इवलेसे|राजस्थानच्या नकाशावर मारवाडचे स्थान]]
'''मारवाड''' हा [[भारत|भारतातील]] [[राजस्थान]] राज्याचा एक भाग आहे. राजस्थानचे [[अरवली पर्वत|अरवली पर्वतामुळे]] दोन भाग पडतात. अरवलीच्या पश्चिमेकडील भागाला [[मेवाड]] आणि पूर्वेकडील भागाला मारवाड म्हणतात. मारवाडमध्ये [[किशनगढ]], [[जसवंतपूर]], [[जेसलमेर]], [[जोधपूर]], [[पाली (राजस्थान)|पाली]], [[पुष्कर (राजस्थान)|पुष्कर]], [[फतेहपूर]], [[बिकानेर]], [[मेडता]], [[सिरोही]], इ. प्रदेशांचा समावेश होतो.
 
स्वातंत्रपूर्व काळातील ब्रिटिश राजवटीत [[मारवाड संस्थान|मारवाड]] हे एक संस्थान होते.
"https://mr.wikipedia.org/wiki/मारवाड" पासून हुडकले