"प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था''' (इंग्रजी: ''Defence Institute of Advanced Technology'') ...
(काही फरक नाही)

००:३५, ३० सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (इंग्रजी: Defence Institute of Advanced Technology) भारतातील संरक्षणासंबंधी तंत्रशिक्षणामधील अग्रणी सम-विद्यापीठ आहे. या संस्थेचा कारभार संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण मंत्रालय, भारत सरकार याच्या अंतर्गत येतो. ही संस्था पुणे, महाराष्ट्र येथील खडकवासला धरणाच्या शेजारी "गिरीनगर" या परिसरात वसली आहे.