"ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

good
No edit summary
(good)
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? दृश्य संपादन
| तळटिपा =
|}}
'''फ्रान्झ फर्डिनांड''' ({{lang-de|Franz Ferdinand von Österreich-Este}}; {{जन्म दिनांक|1863|12|18}}:[[ग्रात्स]], [[ऑस्ट्रियन साम्राज्य]] - {{मृत्यू दिनांक|1914|6|28}}:[[सारायेव्हो]], [[ऑस्ट्रिया-हंगेरी]]) हा [[ऑस्ट्रियन साम्राज्य]]ामधील एक आर्कड्युक, [[हंगेरी]] व [[बोहेमिया]]चा युवराज तसेच [[ऑस्ट्रिया-हंगेरी]]च्या राज्यगादीचा प्रमुख वारस होता. २८ जून १९१४ रोजी त्याची बोस्नियाची राजधानी [[सारायेव्हो]] येथे झालेलीजहाल सर्बियन व्यक्तीने हत्या केली , हे [[पहिले महायुद्ध|पहिल्य महायुद्धाचे]] प्रमुख कारण मानले जाते. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर [[जर्मन साम्राज्य]]ाच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने [[सर्बियाचे राजतंत्र|सर्बिया]]सोबत युद्धाची घोषणा केली. जुलै १९१४ मध्ये [[बाल्कन]] भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण [[युरोप]]भर पसरले.
 
==बाह्य [[देवेंद्र फडणवीस|दुवे]]==
*[http://www.franzferdinand.cz/ माहिती]
{{कॉमन्स वर्ग|Archduke Franz Ferdinand of Austria|फ्रान्झ फर्डिनांड}}
अनामिक सदस्य