"स्वीडन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ ५०:
|माविनि_वर्ग=<span style="color:#090;">अति उच्च</span>
}}
'''स्वीडन''' ({{lang-sv|Konungariket Sverige}}) इंग्रजीत Sweden) हा [[उत्तर युरोप]]ातील एक [[देश]] आहे. स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला [[नॉर्वे]], इशान्येला [[फिनलंड]], तर पूर्वेला व दक्षिणेस [[बाल्टिक समुद्र]] आहेत. दक्षिणेला [[डेन्मार्क]], [[जर्मनी]] व [[पोलंड]] तर पूर्वेला [[एस्टोनियाइस्टोनिया]], [[लॅटिव्हिया]], [[लिथुआनिया]] व [[रशिया]] ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी [[ओरेसुंड पूल]]ाद्वारे जोडला गेला आहे.
 
सुमारे ४.५ लाख चौरस किमी क्षेत्रफळ असलेला स्वीडन देश [[युरोपियन संघ]]ामधील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा देश आहे. येथील लोकसंख्या ९४ लाख असून बहुतांशी लोक देशाच्या दक्षिण भागात शहरी क्षेत्रांमध्ये राहतात. [[स्टॉकहोम]] ही स्वीडनची राजधानी व प्रमुख शहर आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/स्वीडन" पासून हुडकले