"विहार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५३ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
{{वर्ग}}
'''विहार''' म्हणजे [[बौद्ध धर्म]]ियांचे प्रार्थनास्थळ होय. विहाराला 'बौद्ध विहार' किंवा 'बुद्ध विहार' असेही म्हणतात. विहारामध्ये भगवान बुद्धांची प्रतिमा असते जेथे बौद्ध भिक्खू आणि बौद्ध उपासक हे बुद्ध प्रतिमेला नमन करतात. बौद्धांचे विहार म्हणजे स्तूप, पॅगोडा, बौद्ध मठ होय.
 
[[वर्ग:बौद्ध मंदिरे]]