"जळू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{जीवचौकट | चित्र = Svømmende blodigle.JPG | चित्र_रुंदी = 250px | image_caption = ''हिरुडो मेडिसि...
 
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
ओळ ११:
}}
'''जळवा''' या ॲनेलिडा संघातील हिरुडिनिया वर्गातील जीव आहेत. बहुतेक जळवा गोड्या पाण्यात राहणाऱ्या आहेत; पण काही समुद्रातील माशांच्या, कूर्मांच्या किंवा क्रस्टेशियन (कवचधारी) प्राण्यांच्या शरीरावर परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) असतात व काही जमिनीवर दमट किंवा दलदलीच्या जागी राहतात. त्यांच्या शरीराच्या पुढच्या आणि मागच्या टोकावर एकेक चूषक (द्रव पदार्थ ओढून घेणारा अवयव) असून त्यांचा उपयोग एखाद्या वस्तूला चिकटण्याकरिता आणि संचलनाकरिता होतो.
 
[[वर्ग:प्राणी]]
"https://mr.wikipedia.org/wiki/जळू" पासून हुडकले