"ॲडॉल्फ हिटलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ८:
 
==आत्मचरित्र/चित्रपट/नाटके==
हिटलरने " माईन काम्फ " ( माझा लढा ) आत्मचरित्रात ' नाझावादनाझीवाद ' स्पष्ट करताना दुसऱ्या भागात आपले आक्रमक परराष्ट्रीय धोरणाची माहिती देऊन त्याच प्रमाणे वागले .हिटलरच्या जीवनावर अनेक चित्रपट आणि नाटके निर्माण झाली. मराठीतही डॉ. समीर मोने यांनी ’द डेथ ऑफ अ कॉन्करर’ या नावाचे नाटक लिहिले आहे. या नाटकात सुशील इनामदार यांनी हिटलरची, तर अतुल अभ्यंकरांनी गोबेल्सची भूमिका केली आहे. नाटकाचे दिग्दर्शन अजित भागत यांचे आहे.
 
== बाह्य दुवे ==