"निरूपा रॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''निरूपा रॉय''' (गुजराती: નિરુપા રોય; ४ जानेवारी १९३१,...
 
No edit summary
ओळ १:
'''निरूपा रॉय''' ([[गुजराती भाषा|गुजराती]]: નિરુપા રોય; ४ जानेवारी १९३१, [[वलसाड]] - १३ ऑक्टोबर २००४, [[मुंबई]]) ही एक [[भारत]]ीय सिने-[[अभिनेता|अभिनेत्री]] होती. पडद्यावर प्रामुख्याने नायकाच्या आईची भूमिका साकारणाऱ्या निरूपा रॉयने सुमारे ४७५ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. [[दीवार (१९७५ चित्रपट)|दीवार]], [[अमर अकबर अ‍ॅन्थनी]], गंगा जमुना सरस्वती इत्यादी अनेक चित्रपटांमध्ये तिने [[अमिताभ बच्चन]]च्या आईची भूमिका केली होती.
 
==पुरस्कार==