"मोक्षगुंडम विश्वेश्वरैया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
Merged significant details from मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या to prepare for redirect
ओळ ७:
| चित्र_शीर्षक = सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = [[सप्टेंबर १५]], [[इ.स. १८६०१८६१|१८६०१८६१]]
| जन्म_स्थान = [[मुद्देनहळ्ळी]], [[चिकबळ्ळापूर|चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा]], [[म्हैसूर|म्हैसूर राज्य]] (सध्या [[कर्नाटक]])
| मृत्यू_दिनांक = [[एप्रीलएप्रिल १४]], [[इ.स. १९६२|१९६२]]
| मृत्यू_स्थान = [[बंगळूर|बंगलोर]]
| निवास_स्थान = [[मुद्देनहळ्ळी]], [[चिकबळ्ळापूर|चिकबळ्ळापूर तालुका व जिल्हा]], [[म्हैसूर|म्हैसूर राज्य]] (सध्या [[कर्नाटक]])
ओळ ३५:
 
 
'''सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या''', 'नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर' ; (कन्नड भाषा|ಶ್ರೀ ಮೋಕ್ಷಗುಂಡಂ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ); [[सप्टेंबर १५]] [[इ.स. १८६१|१८६१]] - [[एप्रिल १४]] [[१९६२]]). हे एक [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील [[चिकबळ्ळापूर ]] तालुक्यातील [[कोलार]] जिल्हयातील [[मुद्देनहळ्ळी]] या गावी जन्मलेले समर्थ अभियंते व नागरीक होते.. सन १९५५ मध्ये त्यांना [[भारतरत्न]] हा [[भारत|भारतातील]] सर्वोच्च सन्मान मिळाला.ब्रिटीशांनी पण त्यांना,त्यांनी केलेल्या चांगल्या जनहिताच्या कामामुळे 'नाईट' (knight) या पुरस्काराने सन्मानित केले. भारतात, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक वर्षी, १५ सप्टेंबर हा दिवस [[अभियंता दिन]] म्हणून पाळला जातो.काही ठिकाणी,विशेषतः, त्यांच्या जन्मराज्य असलेल्या कर्नाटकात,या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.
 
==चरीत्र==
===बालपण===
यांचा जन्म [[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्यातील [[चिकबळ्ळापूर ]] तालुक्यातील [[कोलार]] जिल्हयातील [[मुद्देनहळ्ळी]] या गावी झाला.ते श्रीनिवास शास्त्री व वेंकचम्मावेंकटलक्षम्मा यांचे अपत्य होते.त्यांचे जन्मगाव पुर्वी [[म्हैसूर]] राज्यात होते.त्यांचे वडिल हे एक [[संस्कृत]] विद्वान होते व [[हिंदू]] ग्रंथांचे भाष्यकार असून [[आयुर्वेदिक]] वैद्य होते.त्यांचे पुर्वज हे [[मोक्षगुंडम]] या गिद्दलपूर नजिकच्या, सध्याच्या [[आंध्र प्रदेश|आंध्र प्रदेशातील]] [[प्रकाशम]] जिल्ह्यात असलेल्या गावातील होते. त्यांनी म्हैसूर राज्यात सुमारे तीन शतकापुर्वीच स्थलांतर केले.'मोक्षगुंडम ' हे नाव त्यांची आंध्र प्रदेशशी असलेली संलग्नता दाखवते.
तरुण विश्वेश्वरैय्या यांच्या वडिलांचे ते १५ वर्षाचे असतांना निधन झाले.त्याने त्यांचे कुटुंब हादरले.त्यानंतर ते परत[[कुर्नुल]] येथुन [[मुद्देनहळ्ळी]] ला आले.त्यांचे प्राथमिक शिक्षण [[चिकबळ्ळापूर ]] येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण [[बंगळूर|बंगलोर]] येथे झाले. ते १८८१ साली [[मद्रास]] येथुन बी.ए.ची परीक्षा पासउच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी [[कॉलेज ऑफ इंजिनीयरींग,पुणे]] मध्ये [[पुणे]] येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.
<!-- [[Image:SirMVfamily.JPG|250px|thumb|right|A family photograph]] -->
 
ओळ ४७:
विश्वेश्वरैया यांनी [[हैदराबाद]] शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती झाले.[[विशाखापट्टणम]] बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला.
 
सर मो. विश्वेश्वरैया यांनी,[[कावेरी नदी|कावेरी नदीवर]] के.आर.एस.कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.या धरणाचे बांधकामाने,ते बांधल्या गेल्याच्या वेळचे,आशियातील सर्वात मोठे सरोवर निर्माण झाले. त्यांना यामुळे, 'म्हैसूर राज्याचे पिता' म्हणून ओळखले जायचे.त्यांचे [[म्हैसूर राज्य|म्हैसूर राज्याचे]] नोकरीदरम्यान,त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी,,किटकनाशक प्रयोगशाळा,भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्,श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट,बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी,स्टेट बँक ऑफ मैसुर,सेंचुरी क्लब,मीसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले.
त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला.ते, प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन,व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी ओळखले जात होते. [[तिरुमला]]-[[तिरुपती]] दरम्यानच्या रस्तेबांधणीतहेए त्यांनी योगदान केले.
 
ओळ १०२:
[[वर्ग:लाल दुवे असणारे लेख]]
[[वर्ग:इ.स. १९६२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]