"नंदू होनप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
बांधणी
ओळ १:
'''नंदू होनप''' (जन्म : [[इ.स. १९५३;]] मृत्यू : मुंबई,- [[१७ सप्टेंबर]], [[इ.स. २०१६]]:[[मुंबई]], [[महाराष्ट्र]]) हे एक मराठी संगीतकार आणि व्हायोलिनवादक[[व्हायोलिन]]वादक होते.
 
{{बदल}}
[[पु. ल. देशपांडे अकादमीतअकादमी]]त मिनी थिएटरमध्ये चाललेल्या 'सूरसाधना' या कार्यक्रमात शैलेश भागवत यांचे सनईवादन आणि नंदू होनप यांचे व्हायोलिनवादन अशी जुगलबंदी सुरू होती. कार्यक्रम ऐन टिपेला गेल्यानंतर होनप यांनी त्यांचे अत्यंत लोकप्रिय असे, 'निघालो घेऊनि दत्ताची पालखी' हे गीत वाजविले. त्यानंतर पुढे 'दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा' व्हायोलिनवर वाजविण्यास सुरूवात केल्यानंतर, त्यांचे भान हरपले आणि अशी सूरसमाधी लागली असतानाच, ते अचानक कोसळले. तो हृदयविकाराचा तीव्र धक्का होता. त्यातच होनप यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
होनप हे कॅसेटच्या जमान्यात भक्तिसंगीताला उभारी देणारे कलावंत होते. 'निघालो घेऊनि दत्ताची पालखी', 'अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली', 'स्वामी कृपा कधी करणार' अशी शेकडो गाणी आणि ९६ चित्रपटांना संगीत अशी त्यांची कारकीर्द आहे. गीतकार आणि कवी प्रवीण दवणे यांची अनेक गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/नंदू_होनप" पासून हुडकले