"इंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२९२ बाइट्सची भर घातली ,  ६ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले)
No edit summary
{{विस्तार}}
१२ इंच बरोबर एक [[फूट]]
'''{{लेखनाव}}''' (अनेकवचन: इंच; लघुरुप किंवा खूण: इं. (मराठी,हिंदी), in (इंग्रजी) किंवा ″ – ऊद्गारवाचक चिन्ह) हे एक शाही व यू एस कस्टमरी मोजणी पद्धतीत असणारे [[लांबी]]चे एकक आहे.इतिहासात, इंचाचा वापर इतर अनेक मोजदाद पद्धतीत होत होता. इंचाच्या नेमक्या लांबीबाबतची पारंपारिक मानके पूर्वी बदलत होती परंतू जुलै १९५९ नंतर, जेंव्हा आंतरराष्ट्रीय [[यार्ड (एकक)|यार्डची]] व्याख्या केल्या गेली, तेंव्हापासून आंतरराष्ट्रीय इंच हा नेमका २५.५४ एम एम (मिलीमीटर) इतका ठरविण्यात आला.१२ इंचाचा एक [[फूट]] होतो. एका यार्डमध्ये ३६ इंच असतात.
 
[[वर्ग:मापनाची एकके]]
३९,०३५

संपादने