"अलीम वकील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
प्रा. '''अलीम वकील''' उर्फ '''अलीमुल्लाखन कलीमुल्लाखान वकील''' ([[७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९४५]]:[[पाचोरा]], [[जळगाव जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - ) हे मराठीतून [[इस्लामी तत्त्वज्ञान]] आणि [[सुफीसूफी तत्त्वज्ञान]] आधुनिक परिभाषेत मांडणारे लेखक आहेत. ते [[सुफीसूफी संप्रदाय |सुफीसूफी संप्रदायाचे]] विशेष अभ्यासक आहेत. [[संगमनेर महाविद्यालय]], संगमनेर, जिल्हा [[अहमदनगर]] येथे ते राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख होते. प्रसिद्ध विचारवंत प्रा. [[रावसाहेब कसबे]], साहित्यिक प्रा. [[रंगनाथ पठारे]] यांचे ते समकालीन आहेत.
 
==शैक्षणिक कारकीर्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/अलीम_वकील" पासून हुडकले