"कुंजवन वृद्धाश्रम, भोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
भोरपासून १३ किलोमीटरवर कारी या गावात असलेल्या या आश्रमाची व्यवस्था माधव गोडबोले बघतात.
 
गोडबोले यांच्या आजीला म्हातारपणी आलेल्या शारीरिक अकार्यक्षमतेमुळे वृद्धाश्रमात ठेवावे लागले. त्यावेळीवयाच्यात्यावेळी वयाच्या बाविसाव्या वर्षीच ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढे वृद्धाश्रम काढायचा, असे त्यांनीगोडबोले यांनी ठरवले. [[इ.स. २००४]] सालापासून सुरू झालेला हा आश्रम २०१३ साली दहा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेत होता. जमीन घेणे, त्यावर जुजबी बांधकाम करणे, गोशाळा करणे, आश्रमातील सर्वांचा रोजचा खर्च, कपड्यांचा खर्च असे अनेकविध खर्च गोडबोले पती-पत्नीपत्‍नी स्वतः करतात.
 
माधव गोडबोले हे संगीताच्या खासगी शिकवणीशिकवण्या घेतात व त्यांच्या पत्‍नी प्राथमिक शाळेत शिक्षिका आहेत. आश्रमात आश्रमार्थींसाठी स्वयंपाकाला एक बाई आणि वरकामासाठी दोन गडी आहेत. आठवड्यातून एकदा एक डॉक्टर सर्वांच्या तब्येतीची चौकशी करून जातात.
 
या आश्रमात दूरचित्रवाणी, फ्रीज, आटाचक्की, पाणी शुद्धीकरण यंत्र अशा जरुरीच्या सर्व वस्तू आहेत.