"हरितद्रव्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृष्य संपादन: बदलले
ओळ १५:
}}
 
'''हरितद्रव्य''' किंवा '''हरितलवके''' (इंग्रजी: Chlorophyll - '''क्लोरोफिल''') [[सायनोबॅक्टेरिया]] तसेच [[वनस्पती]], [[शैवाल]] यांमधील [[क्लोरोप्लास्ट]] मध्ये आढळणाऱ्या गर्द हिरव्या,<ref>[http://www.beautyepic.com/chlorophyll-benefits/ हरितद्रव्य ]</ref> निळ्या किंवा जांभळ्या रंगद्रव्यांचे<ref group="श"> रंगद्रव्य किंवा वर्णक ({{lang-en|pigment}} - पिगमेंट)</ref> नाव आहे. ही रंगद्रव्ये [[प्रकाशसंश्लेषण|प्रकाशसंश्लेषणा]] मध्ये प्रकाशग्राही किंवा प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत परिवर्तन करणारी ऊर्जापरिवर्तक द्रव्ये म्हणून कार्य करतात.<ref name="mw-chloro">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand20/index.php/23-2015-02-10-05-01-37/10619-2015-11-05-05-11-07?showall=1&limitstart=|शीर्षक=हरितद्रव्ये|प्रकाशक=मराठी भाषा विश्वकोश निर्मिती मंडळ|लेखक = ठाकूर अ. ना.|ॲक्सेसदिनांक = ०२/०३/२०१६}}</ref>
 
{{विस्तार}}