"कोपरगाव तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
पोहेगाव
पोहेगाव
ओळ ४४:
वाहतूक : राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी कोपरगावहून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस उपलब्ध असतात.
 
पोहेगाव:
 
कोपरगाव तालुक्यातील पोहेगावचा मयूरेश्वर गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणुन प्रसिद्ध आहे.दर मंगळी चतुर्थीला ३०ते४० हजार भाविक येथे येतात.हे ठिकाण नाशिक-शिर्डी रस्त्यापासुन २किमी अंतरावर आहे.