"मलेशिया एरलाइन्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २७:
मलेशिया एअर लाइनच्या [[फायरफ्लाय]] आणि [[मासविंग्ज]] ह्या दोन सहकारी एयर लाइन आहेत. त्यांची फायरफ्लाय एयर लाइन पेनांग आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुबांग विमानतळ पासून विमान सेवा देते. मासविंग्ज ही एअर लाइन स्थानिक विमान सेवेवर लक्ष केन्द्रित करते. मलेशिया आये लाइन कडे युद्द सेवेचा विमान संच आहे तो क्संच मास विंग्ज चे अखत्यारीत येतो आणि मालवाहातूक व प्रवाशी वाहतूक ही करते.
 
२०१४ साली झालेल्या [[मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट ३७०]][[मलेशिया एअरलाइन्स फ्लाइट १७]] ह्या दोन प्रमुखमोठ्या विमान अपघातांमुळे मलेशिया एअरलाइन्सच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला.
 
==मलेशियन एविएशन इतिहास==
ओळ २२७:
सन २०१०,२०११,२०१२,२०१३ मध्ये विमान संघांकडून या विमान कंपनीला बरेच पुरस्कार मिळाले.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.worldtravelawards.com/profile-1665-malaysia-airlines|शीर्षक=मलेशिया एयरलाइन्सचे पुरस्कार|प्रकाशक=वर्ल्डत्रवेलअवार्ड्स.कॉम |दिनांक=१० जून २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref>
{{संदर्भनोंदी}}
==संदर्भ:==
 
[[वर्ग:मलेशियामधील विमानवाहतूक कंपन्या]]
[[वर्ग:वनवर्ल्ड]]