"शिव्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७२:
मराठी साहित्यात शिव्यांचा वापर संतकाळापासून केला गेला आहे. संत तुकाराम आपल्या परखड बोलांमध्ये शिव्यांचा वापर करत. तुकाराम गाथेतील एक उदाहरण येथे दिले आहे.
 
उभ्या बाजारात कथा। हे तो नावडे पंढरीनाथा।। <&lt;br />
अवघे पोटासाठी सोंग। तेथे कैचा पांडुरंग।। <&lt;br />
लावी अनुसंधान। काही देईल म्हणून।।<&lt;br />
काय केले '''रांडलेका'''। तुला राजी नाही तुका।।'' २४७८
 
* रांडलेका हा शब्द अनौरस (विधवेची [वैधव्यानंतर जन्मलेली]) संतति या अर्थी वापरला आहे.
 
देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे '''रांड''' ॥ <&lt;br />
तंव तो जाला '''भांड''' । चाहाड चोर '''शिंदळ''' ॥1॥<&lt;br />
जाय तिकडे पीडी लोकां। जोडी भांडवल थुंका ॥ <&lt;br />
थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु. ७७
 
<&lt;!--comment-- यांचा अर्थ कोणी लिहील का? -->
रांड म्हणचे जिच्याबरोबरोबर अनेक जण एकाच वेळी येऊन संभोग करतात
 
== मराठी म्हणींत शिव्यांचा वापर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिव्या" पासून हुडकले