"बबनराव हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बांधणी
(बांधणी)
'''बबनराव हळदणकर''' तथा '''श्रीकृष्ण हळदणकर''' ([[२७ सप्टेंबर]], [[इ.स. १९२७]] - ) हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत. '''रस पिया''' हे त्यांचे टोपणनाव आहे. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा संगम आहे. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करतात.
 
==संगीत शिक्षण==
हळदणकरांनी सुरुवातीला [[मोगूबाई कुर्डीकर]]ांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी खादिम हुसेन खाँसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली. त्यांनी आग्रा घराण्याची डौल आणि लयकारी स्वीकारली. १९५९पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले.
 
==गाण्याचा साज आणि लयकारी==
१९६०च्या दशकापासून हळदणकरांनी [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याच्या]] गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली. आग्रा घराण्यातील गायकांची ध्रुपद धमाराशी बांधिलकी असते तसेच नोमतोम आलापाने ते राग मांडतात. हळदणकर आपल्या [[राग दरबारी|दरबारी]], [[राग मियाँकी तोडी|मियाँकी तोडी]], [[राग मलुहा केदार|मलुहा केदार]] वगैरे रागांतील चीजांमधून नोमातोम आलाप मांडतात.
 
बबनराव हळदणकर हे एखाद्या चांगल्या तबलजीच्या साथीत लयकारीचे अनेकरंगी आविष्कार ऐकवतात. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवतात आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडतात.
==लयकारीवरचे प्रभुत्व==
बबनराव हळदणकर यांचे लयकारीवर विशेष प्रभुत्व आहे. चाण्गला तबलजी असला की लयकारीचे अनेकरंगी आविष्कार हळदणकरांकडून ऐकायला मिळतात. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य हवे असा त्यांचा आग्रह असतो. आग्रा गायकीचा प्राण तिच्या बोजदारपणात किंवा भारदस्तपणात आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने ते ही गायकी मांडत आले आहेत.
 
==आग्रा घराण्याचे भाष्यकार==
 
==अध्यापन==
बबनराव हळदणकरांनी मुक्त हस्ताने विद्यादान केले. [[अरुण कशाळकर]], वृंदा मुंडकूर, [[देवकी पंडित]], डॉ. राम देशपांडे, विश्वजीत बोरवणकर अशाहे अनेकहळदणकरांचे शिष्यांनाशिष्य त्यांच्याकडून विद्याधन मिळालेआहेत.
 
भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. असंख्यत्यांना पुरस्कारांचेअनेक तेपुरस्कार मानकरीमिळाले असून नव्वदीतही त्यांची संगीत साधना चालू आहेआहेत.
==टोपण नाव==
आग्रा घराण्यातील बहुतेकांना जशी टोपण नावे अस्तात तसेच बबनरावांनाही आहे. '''रस पिया''' हे बबनरावांचे टोपणनाव.
 
==संगीचे कार्यक्रम==
भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी असून नव्वदीतही त्यांची संगीत साधना चालू आहे.
 
==ग्रंथलेखन==
* कलकत्त्याच्या आय.टी.सी संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार
* दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, वगैरे वगैरे.
 
 
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]]