"गरुडा इंडोनेशिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट विमान सेवा | नाव = गरुडा इंडोनेशिया | चित्र = |...
 
छोNo edit summary
ओळ २३:
}}
[[चित्र:Boeing 737-8U3, Garuda Indonesia JP7004469.jpg|250 px|इवलेसे|[[सिंगापूर चांगी विमानतळ]]ावर थांबलेले गरुडा इंडोनेशियाचे [[बोइंग ७३७]] विमान]]
'''गरुडा इंडोनेशिया''' ({{lang-id|Garuda Indonesia}}) ही [[आग्नेय आशिया]]तील [[इंडोनेशिया]] देशाची राष्ट्रीय [[विमान वाहतूक कंपनी]] आहे. १९४९ साली स्थापन करण्यात आलेली ही कंपनी जगातील एक आघाडीची विमानकंपनी मानली जाते. गरुडा इंडोनेशियाचे मुख्यालय [[जाकार्ता]]जवळील [[तांगेरांग]] येथे असून तिचा मुख्य वाहतूकतळ [[सोकर्णो–हत्ता आंतरराष्ट्रीय विमानतळ]]ावर आहे. २०१४ पासून गरुडा इंडोनेशिया [[स्कायटीम]]चा सदस्य आहे.
 
{{संदर्भनोंदी}}