"जॅक सॉक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
गाव
ओळ १:
'''जॅक सॉक''' ([[२४ सप्टेंबर]], [[इ.स. १९९२]]:[[लिंकन, नेब्रास्का|लिंकन]], [[नेब्रास्का]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - ) हा अमेरिकेचा [[टेनिस]] खेळाडू आहे. याने [[२०१६ उन्हाळी ऑलिंपिक|२०१६च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत]] [[बेथनी मॅटेक-सँड्स]]बरोबर मिश्र दुहेरी प्रकारातील सुवर्णपदक तर [[स्टीव जॉन्सन]] बरोबर पुरुष दुहेरी प्रकारातील कांस्यपदक मिळवले.
 
याशिवाय सॉक [[२०१४ विंबल्डन]] स्पर्धेत [[चेक प्रजासत्ताक]]चा खेळाडू [[व्हासेक पॉप्सिपिल]] सह पुरुष दुहेरीमधील विजेता आणि [[२०११ यू.एस. ओपन]]मध्ये [[मेलनी ऊडिन]]सह मिश्र दुहेरी प्रकारातील विजेता होता.
"https://mr.wikipedia.org/wiki/जॅक_सॉक" पासून हुडकले