"प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कोणत्याही चर्चेविना लावलेला साचा काढला using AWB
नाव
ओळ १:
{{माहितीचौकट दृश्य खेळ
| शीर्षक = '''''{{लेखनाव}}प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज'''''
| तिरपे शीर्षक =
| संक्षिप्त =
ओळ ६:
| चित्र दाखवा =
| चित्र = [[चित्र:PlantsVsZombiesCover.png|250px]]
| टिपणी = सामान्य झोम्बीच्या चित्राबरोबर ''{{लेखनाव}}प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज'' चे आवरण (पीसी आवृत्ती)
| विकासक = [[पॉपकॅप गेम्स]]
| प्रकाशक = [[पॉपकॅप गेम्स]]<br />[[इलेक्ट्रॉनिक आर्टस]] ([[ॲन्ड्रॉइड मार्केट]]साठी)
ओळ ३७:
| नवीनतम पूर्वावलोकन दिनांक =
}}
'''{{लेखनाव}}प्लांट्‌स व्हर्सेस झोम्बीज''' हा [[पॉपकॅप गेम्स]] यांनी तयार केलेला टॉवर डिफेन्स प्रकारचा एक दृश्य खेळ आहे. तो [[ओएस एक्स]] व [[मायक्रोसॉफ्ट विंडोज]]वर खेळता येतो. या खेळात एक घरमालक असून त्याच्याकडे विविध प्रति-झोम्बी प्लांट्स (झाडे) असून त्यांचा वापर करून त्याला त्याचे "मेंदू खाण्यासाठी" आलेल्या झोम्बींना पराभूत करता येते. मे ५, २००९ रोजी हा खेळ प्रथम प्रकाशित झालाव त्याच दिवशी तो स्टीमवरदेखील प्रकाशित झाला. [[आयओएस]] व [[आयपॅड]]साठी साठी तो फेब्रुवारी २०१० मध्ये प्रकाशित झाला. [[आयपॅड]]मध्ये या खेळात उच्च स्पष्टता आहे. [[एक्सबॉक्स लाइव्ह आर्केड]]साठीही हा खेळ उपलब्ध असून तो सप्टेंबर ८, २०१० रोजी प्रकाशित झाला. पॉपकॅप गेम्स एक [[निटेन्डो डीएस]] आवृत्ती जानेवारी १८, २०११ रोजी प्रकाशित केली. को-ऑप व व्हर्सेस प्रकारांसह {{लेखनाव}}ची प्लेस्टेशन ३ आवृत्ती फेब्रुवारी २०११ मध्ये प्रकाशित झाली. त्याची ॲन्ड्रॉइड आवृत्ती ॲमेझॉन ॲप स्टोरमध्ये मे ३१, २०११ मध्ये प्रकाशित झाली. फेब्रुवारी १६, २०१२ रोजी त्याची [[ब्लॅकबेरी प्लेबुक]]साठीची आवृत्ती प्रकाशित झाली. विंडोज व मॅक आवृत्त्यांमध्ये नवीन ''गेम ऑफ द इयर'' आवृत्तींमध्ये झोंबाटारसारख्या अनेक नवीन सुविधांची भर पडली आहे. या खेळाला त्याच्या चिकित्सकांकडून चांगला प्रतिसाद लाभला आहे. १५ ऑगस्त २०१३ रोजी या खेळाची दुसरी आवृत्ती प्लांट्स व्हर्सेस झोम्बीज २: इट्स अबाउट टाइम ही [[आयओएस]]साठी प्रकाशित झाली.
 
== खेळ खेळताना ==
[[चित्र:PlantsVsZombies.png|thumb|200px|left|खेळ चालू]]
'''{{लेखनाव}}'''या मध्येखेळात खेळाडूंकडे वेगवेगळ्या प्रकारची झाडे व कवक असून त्यांची प्रत्येकाची हल्ला करण्याची व टिकाव धरण्याची क्षमता वेगवेगळी असते. ही सर्व झाडे वापरुन झोम्बींच्या कळपांना घरातील लोकांचे मेंदू खाण्यापासून थोपवता येते. खेळण्याचे क्षेत्र आडव्या पट्ट्यांमध्ये विभागलेले असते. एक झोम्बी घराच्या दिशेने एकाच आडव्या पट्टीतून येतो. (जर त्याने गार्लिकचा (लसूण) भाग खाल्ला तर मात्र तो वेगळ्या पट्टीत जातो.)
बहुतेक झाडे एकाच आडव्या पट्टीत मारा करतात किंवा मारा थोपवून धरतात. पुढील पातळ्यांमध्ये (लेव्हल्स) खेळाडू नवीन झाडे क्रेझी डेव्हच्या आभासी दुकानातून विकत घेऊ शकतात. विकत घेण्यासाठी लागणारे आभासी पैसे झोम्बींना मारुन व "''झेन गार्डन"'' मधील झाडे विकून मिळू शकतात.
 
खेळाडू पातळी मर्यादित झाडांच्या बियांसह खेळ सुरू करतो. ही मर्यादा आभासी पैसे देऊन वाढवता येते. प्रत्येक पातळीच्या सुरुवातीला खेळाडूला आक्रमण करणाऱ्या झोम्बींचे प्रकार दाखवले जातात व त्यांच्याविरुद्ध लागणारी झाडे खेळाडूला निवडता येतात. कवक दिवसा झोपतात, त्यामुळे त्यांना "कॉफी बीन" नावाचे झाड वापरुन उठवावे लागते. कवक त्यांच्या कमी सूर्यकिंमतीमुळे रात्रीच्या पातळ्यांसाठी आदर्श असतात. काही झाडे काही झोम्बींविरुद्ध वापरण्यासाठी उत्कृष्ट असतात, जसे की मॅग्नेट-श्रूम (चुंबक-कवक) हे बकेटहेड झोम्बी, लॅडर झोम्बी व फुटबॉल झोम्बी यांच्याकडील धातूच्या वस्तू (लोखंडी बादली, फुटबॉल शिरस्त्राण व शिडी) काढून घेऊन त्यांची शक्ती कमी करते.