"नरेंद्र कवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: रुक्मिणीस्वयंवर या काव्याचा कर्ता '''नरेंद्र कवी''' (नरेंद्रपंडि...
खूणपताका: विशेषणे टाळा
 
ओळ २:
 
राजसत्तेच्या या पशुतुल्य अनुभवामुळे '''नरेंद्र कवी'''ला राजसभेचा उबग आला, आणि तो महानुभाव पंथात दाखल झाला. जाताना त्याने आपला नऊशे ओव्यांचा ग्रंथ बरोबर नेला होता. त्यामुळे महानुभाव वाङ्‌मयात मिळालेला हा अपुरा ग्रंथच आज उपलब्ध आहे. महानुभावांच्या सांकेतिक लिपीत असलेला हा [[रुक्मिणीस्वयंवर]] नामक ग्रंथ, पुढे इतिहासाचार्य राजवाडे, प्रा. कोलते, प्रा. सुरेश डोळके आदींनी सांकेतिक लिपी उलगडून बालबोध लिपीत आणला.
 
[[वर्ग:मराठी कवी]]