Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५१:
मला श्री. नरसिकर या प्रचालकांशी संपर्क करायचा आहे. ते मी कसा करावा?[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]])
:{{{1|[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) १०:०१, ३ सप्टेंबर २०१६ (IST)}}}
 
 
:: आपण माझ्या चर्चा पानावर [[सदस्य चर्चा:V.narsikar|येथे]], आपणास काय मार्गदर्शन हवे त्याबाबत कळवू शकता. यथावकाश त्यांची उत्तरे देण्यात येतील/जमेल तसे शंकासमाधान करता येईल. माझे या विकिवर दररोज सातत्याने येणे जमत नाही. जसा वेळ मिळेल तसे येऊन काम करीत असतो. त्यानुसार, हवे ते मार्गदर्शन करता येईल.
आपणास काही तातडीचे मार्गदर्शन हवे असल्यास येथे त्यावेळी उपलब्ध वरीष्ठ सदस्यांपैकी कोणासही संपर्क साधल्यास ते मार्गदर्शन जरुर करतील.
:: श्री [[सदस्य:अभय नातू|अभय नातू]], या विकिचे प्रबंधक यांचेशीदेखील संपर्क करता येईल.ते बहुदा येथे असतातच.
 
धन्यवाद.
- वि.नरसीकर