"दक्षिण चीन समुद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 79 langlinks, now provided by Wikidata on d:Q37660
No edit summary
ओळ १:
[[चित्र:SouthChinaSea.png|thumb|right|300px|दक्षिण चीन समुद्राचा नकाशा (रोमन लिपीतील मजकूर)]]
'''दक्षिण चीन समुद्र''' ([[चिनी भाषा|चिनी]]: 南海 , ''नान् हाय'' ; 南中國海 , ''नान् चोंग्कुओ हाय'' ; [[तागालोग भाषा|तागालोग]]: ''Dagat Timog Tsina'', ''दागात तिमोग त्सिना'' ; [[भासा मलायू]], [[भासा इंडोनेशिया]]: ''Laut Cina Selatan'', ''लाउत चिना सलातान'' ;) हा [[प्रशांत महासागर]]ाचा एक भाग आहे. [[चीन]], [[तैवान]], [[मलेशिया]], [[ब्रुनेई]], [[इंडोनेशिया]], [[सिंगापूर]] व [[व्हियेतनाम]] हे दक्षिण चीन समुद्राच्या भोवतालचे देश आहेत.
 
[[चित्र:South_China_Sea_claims_map.jpg|thumb|चीन व शेजारी देशांचा दावा असलेला समुद्र भाग ]]
 
[[नैसर्गिक वायू]] आणि [[नैसर्गिक तेल| तेल]] यांचे समृध्द साठे या समुद्राखाली असल्याने [[चीन]] देश या जवळजवळ संपूर्ण समुद्रावर हक्क सांगत आहे. [[स्पार्ट्ली द्विपसमूह| स्पार्ट्ली द्विपसमूहातील]] अनेक छोट्या बेटांवर भराव घालून चीनने तिथे विमानाच्या [[धावपट्टी| धावपट्ट्या]], [[रडार]] यांचे आरोपण केले आहे. त्यामुळे चीन आणि सर्व शेजारी देश (तसेच [[अमेरिका]]) यामधील वाद वाढला आहे.
 
 
== बाह्य दुवे ==
Line १० ⟶ १५:
[[वर्ग:प्रशांत महासागर]]
[[वर्ग:समुद्र]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय राजकारण]]
[[वर्ग:चीन]]
 
[[en:South china sea]]