"चीन-पाकिस्तान आर्थिक मार्गिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ग्वादार बंदर
छोNo edit summary
ओळ ३:
[[चित्र:Road_network_CPEC.jpg|thumb|]]
 
[[चीन]]-[[पाकिस्तान]] आर्थिक मार्गिका हा ४६ [[अब्ज]] [[डॉलर]] किमतीच्या अनेक [[पायाभूत सुविधा]] प्रकल्पांचा एक संग्रह आहे. पाकिस्तानातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी ([[रस्ता|रस्ते]], [[रेल्वे]], [[ऊर्जा]] प्रकल्प) आणि पकिस्तानपाकिस्तान बरोबर मैत्री दृढ करण्यासाठी चीनने त्यांच्या १३व्या पंचवार्षिक विकास योजनेअंतर्गत ही गुंतवणूक केली आहे.
 
यामुळे पाकिस्तानात ७ लाख पेक्षा जास्त रोजगार निर्माण होतील आणि [[अर्थव्यवस्था]] दरसाल २ ते २.५ ट्क्क्याने वाढेल. [[ग्वादार बंदर]] विकसित करून ते चीनशी जोडले जाईल.