"ऊर्जा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (→‎हे सुद्धा पहा: समानीकरण, replaced: हे ही → हे सुद्धा)
छो
'''ऊर्जा''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Energy) म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा निर्मितीसाठी [[इंधन]] आवश्यक असते.
ऊर्जा ही सदैव स्थिर असते. ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. ([[उर्जेच्या अक्षय्यतेचा नियम|उर्जेच्या अक्षयतेचा नियम]]). ऊर्जेचे दोन प्रकार आहेत: [[गतिज ऊर्जा]] व [[स्थितिज ऊर्जा]]. निळ्या रंगात ऊर्जा जास्त असते आणि तांबड्यात कमी असते. एंट्रॉपी महणजे ऊजेंचे एका स्वरूपातून दुसर्या स्वरूपात रूपांतर होत असताना उपयोगात न येऊ शकलेली ऊर्जा. उष्णता, प्रकाश किंवा वीज हे उर्जेचे प्रकार आहेत. रेणूंची गती वाढली म्हणजे रेणूंची गतीज ऊर्जा वाढते. ऊर्जेलाही [[वस्तुमान]] असते.
==ऊर्जा साधने==
 
==प्रदूषणविरहित ऊर्जा ==
३९,०३०

संपादने