"मोहन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ४५८:
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या प्रथम आणि अंतिम स्पर्धेत किर्लोस्कर ऑईल एन्जिन्सतर्फे सादर झालेल्या ’मोरूची मावशी’ या नाटकातील अभिनयासाठी पहिला क्रमांक
* महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाट्यस्पर्धेतल्या एकांकिका स्पर्धेत रंगश्रीतर्फे सादर झालेल्या ’मोरूची मावशी’’ या नाटकाला प्रथम आणि अंतिम स्पर्धेत अभिनयासाठी सुवर्णपदक
* राज्य नाट्य स्पर्धेत ड्रॉपर्सतर्फे सादर झालेल्या ’एक शून्य बाजीराव’ या नाटकामधील प्राथमिक फेरीतील अभिनयासाठी पहि्ल्यापहिल्या क्रमांकाचे पारितोषिक
* नाट्यदर्पण हास्य‍अभिनेता अॅवॉर्ड : ओम्‌ नाट्यगंधातर्फे सादर झालेल्या ’देखणी बायको दुसर्‍याची’मधील अभिनयासाठी
* नाट्यदर्पण अॅवॉर्ड : भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे सादर झालेल्या ’माझं छान चाललंय ना’ या नाटकातील अभिनयासाठी
ओळ ४७१:
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’चिंतामणी थिएटर्स’तर्फे सादर झालेल्या ’मी रेवती देशपांडे’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पारितोषिक; झी टीव्ही लक्षवेधी अभिनेता पुरस्कार; कलासंस्कृती उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार; मिफ्टा (MIFTA) उत्कृष्ट अभिनेता नामांकन
* व्यावसायिक नाट्यस्पर्धेतल्या ’आशय प्रॉडक्शन’तर्फे सादर झालेल्या सुखान्त’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी झी मराठी अॅवॉर्ड; व्यावसायिक नाट्यस्पर्धा उत्कृष्ट अभिनेता अॅवॉर्ड
 
 
==चित्रपटांतील कामासाठी मिळालेले पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/मोहन_जोशी" पासून हुडकले