"संवादिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
काही लेखदुवे जोडले
ओळ ३:
{{हा लेख|वाद्य पेटी|पेटी (निःसंदिग्धीकरण)}}
 
संवादिनी (हार्मोनियम/बाजाची पेटी/पेटी) हिचा शोध [[पॅरीस]] शहरातील॑शहरातील अलेक्झांडर डिबेन यांनी [[इ.स. १७७०]] मध्ये लावला. भारतात हे वाद्य [[इ.स. १८००]] नंतर युरोपीय लोकांनी आणले.
[[हात|हाताने]] किंवा [[पाय|पायाने]] भात्याद्वारे [[हवा]] भरून शिट्यांच्या मार्फत सुरेल [[ध्वनी]] निर्माण होतो. या वाद्यात डावीकडील बाजूकडून सुरुवात केल्यास प्रथम २ काळ्या पट्ट्यांचे समूह असतात.
 
भारतीय [[संगीत|संगीतात]] या बाजाच्या पेटीचा गायकाला साथ देण्यासाठी किंवा एकलवादनासाठी उपयोग होतो. [[कीर्तन|कीर्तने]], [[सुगम संगीत]] इत्यादी ठिकाणी पेटी असतेच.
 
[[चित्र:Harmonium2.jpg|right|thumb|250px|पायपेटी हिचा भात्याची उघडझाप पायाने केली जाते आणि दोन्ही हाताच्या बोटांनी काळ्या-पांढर्‍या पट्ट्या दाबून सूर निर्माण केले जातात.]]
"https://mr.wikipedia.org/wiki/संवादिनी" पासून हुडकले