"भिकाईजी कामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
182.59.49.175 (चर्चा)यांची आवृत्ती 1410177 परतवली.
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
ओळ ६:
 
== कार्य ==
[[दादाभाई नौरोजी]] यांची सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी [[युरोप|युरोपात]] युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले. त्यांना ब्रिटिश शासनाबद्दलची माहिती कामा वेळोवेळी देत असत. कामांनी लंडनमध्ये पुस्तक प्रकाशन सुरू केले त्यांनी विशेषत: देशभक्तिvरदेशभक्तिपर लिखाण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन केले. [[विनायक दामोदर सावरकर|सावरकरांचे]] '[[१८५७ चा स्वांतत्र्य लढा]]' हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी त्यांनी मदत केली. स्वांतत्र्य मिळविण्यासाठी झटणाऱ्या क्रांतिकारांना आर्थिक तसेच अनेक प्रकारची मदत त्या करत. इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन लोकांना भारताबद्दल माहिती दिली.
 
== मादाम कामांनी फडकविलेला पहिला झेंडा ==