"स्टीफन हॉकिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२१ बाइट्स वगळले ,  ४ वर्षांपूर्वी
छो (बॉट: removed featured-article template, now given by wikidata.)
== संशोधन ==
 
एकदा [[लंडन|लंडनमध्ये]] [[खगोलशास्त्रज्ञगणितज्ञ]] [[रॉजर पेनरोझपेनरोज]] यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले.<br /> [[तारा|तार्‍यातील]] इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोझपेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग '''सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम''' हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी [[इ.स. १९६६|१९६६]] सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले.
 
स्टीफन हॉकिंग यांनी नंतर [[कृष्णविवर]] या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर [[अल्बर्ट आइनस्टाइन|आइनस्टाइनच्या]] [[सापेक्षतावादाचा सिद्धांता]]ची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा [[पुंज यामिक]] आणि [[सापेक्षतावादाचा सिद्धांत]]ची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला '''हॉकिंग उत्सर्जन''' असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या '''नेचर''' या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.
१९०

संपादने